By टीम लेटेस्टली
अॅलिसा हिलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन महिला संघाने आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले. विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात कांगारू संघाने बांगलादेश महिला संघाचा १० विकेट्सने पराभव केला.
...