आज खेळाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 311/6 होती. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 आटोपला आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक 140 धावा केल्या आहे. तर भारताकडून बुमराह-जडेजाने 3-3 विकेट घेतल्या आहे.
...