ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 5 विकेट राखुन स्पर्धेत शानदार विजयाने सुरुवात केली आहे. यासह, ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रम रचला आहे. इंग्लंडने कांगारूंसमोर 352 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल, इंग्लंड संघाने 15 चेंडू शिल्लक असताना ऐतिहासिक विजय नोंदवला.
...