sports

⚡उपांत्य फेरीचे चार संघ ठरले, जाणून घ्या टीम इंडिया कधी आणि कोणासोबत खेळणार

By टीम लेटेस्टली

भारताच्या महिला क्रिकेट संघाने शानदार सुरुवात केली आहे. गुरुवारी भारतीय महिला क्रिकेट संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. भारताच्या महिला आणि पुरुष संघांना आता सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रत्येकी तीन सामने जिंकावे लागतील.

...

Read Full Story