⚡अॅनाबेल सदरलँड आणि बेथ मूनी यांनी कसोटीत केला विक्रम
By Amol More
अखेर दोन्ही संघ एकमेव कसोटीसाठी आमनेसामने आले. कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा एक डाव आणि 122 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने अॅशेसमध्ये इंग्लंडला पूर्णपणे क्लीन स्वीप केले