By Nitin Kurhe
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने 101 षटकांत तीन गडी गमावून 492 धावा केल्या आहे. इंग्लंडकडून अनुभवी फलंदाज जो रूटने सर्वाधिक 176 धावा केल्या आहेत. या शानदार खेळीदरम्यान जो रूटने 277 चेंडूत 12 चौकार लगावले.
...