दिल्लीचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) केकेआरचा स्टार फलंदाज रिंकू सिंगला (Rinku Singh) सलग दोनदा कानाखाली मारली, त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. आता यानंतर केकेआरनेच इंस्टा पोस्ट पोस्ट करून हे गुपित उघड केले आहे.
...