⚡अर्शदीप, जितेश आणि हर्षितने घेतली अबरार अहमदची मजा
By टीम लेटेस्टली
भारताने ५ विकेट्सने मिळवलेल्या या विजयानंतर मैदानावर खेळाडूंचे अनेक गंमतीशीर क्षण पाहायला मिळाले. या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाज अबरार अहमदने संजू सॅमसनला बाद केले होते आणि त्याने नेहमीप्रमाणे खास शैलीत सेलिब्रेशन केले.