⚡Ajinkya Rahane आणि Cheteshwar Pujara ची कसोटी कारकीर्द अडचणीत
By Nitin Kurhe
रोहित शर्मा (Rohit Sharma) कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे, तर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या दोन महत्त्वाच्या खेळाडूंचा या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही.