Team India: एकदिवसीय मालिका संपल्यानंतर, टीम इंडिया आता दीर्घ विश्रांतीवर आहे आणि आता भारतीय संघ एका महिन्यापेक्षा जास्त काळ ऍक्शनमध्ये दिसणार नाही. भारतीय संघ कधी मैदानात उतरेल आणि कोणत्या संघाविरुद्ध क्रिकेट मालिका खेळेल हे आम्ही तुम्हाला सांगू.
...