ZIM vs AFG यांच्यातील तिसरा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल. झिम्बाब्वेने पहिला सामना चार गडी राखून जिंकला होता, मात्र शुक्रवारी अफगाणिस्तान संघाने शानदार पुनरागमन करत 50 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, आता पुढील सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे.
...