sports

⚡अफगाणिस्तान संघाला 50 षटकात 253 धावाचे आव्हान

By Amol More

बांगलादेश संघाने 50 षटकांत सात गडी गमावून 252 धावा केल्या. बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हुसेन शांतोने 77 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान नझमुल हुसेन शांतोने 119 चेंडूत सहा चौकार आणि एक षटकार लगावला. नजमुल हुसेन शांतोशिवाय सौम्या सरकारने 35 धावा केल्या.

...

Read Full Story