AFG vs ZIM: एकदिवसीय मालिकेसाठी हशमतुल्ला शाहिदीला कर्णधारपद देण्यात आले आहे. तर रशीद खानकडे टी-20 मालिकेचे कर्णधारपद देण्यात आले आहे. याशिवाय मुजीब उर रहमानचे दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. मुजीब गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय क्रिकेट संघापासून दूर होता.
...