नाणेफेक जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांची सुरुवात खूपच खराब झाली. रझा हेंड्रिक्सने 12 चेंडूत 9 धावा केल्या, तर टोनी डी झॉर्झीने 18 चेंडूत 11 धावा केल्या. कर्णधार एडन मार्कराम 5 चेंडूत केवळ 2 धावा करू शकला आणि तो लवकरच बाद झाला.
...