⚡अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून पराभव केला
By Amol More
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांची सुरुवात खूपच खराब झाली. संघाचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. केवळ विएन मुल्डरने 84 चेंडूत 52 धावा केल्या.