By Nitin Kurhe
पंजाबचा कर्णधार असलेल्या अभिषेकने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात अवघ्या 28 चेंडूत शतक झळकावून भारतासाठी संयुक्त सर्वात वेगवान टी-20 शतक झळकावले. त्याच्या 11 षटकारांच्या स्फोटक खेळीमुळे पंजाबने 10 व्या षटकातच 143 धावांचे लक्ष्य गाठले.
...