⚡वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांवर एक नजर
By Nitin Kurhe
11 जूनपासून सुरु होणाऱ्या या कसोटी सामन्यात कोण बाजी मारेल याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर ही लढत एक ऐतिहासिक अध्याय ठरू शकते.