पहिला एकदिवसीय सामना भारताने 4 विकेट्सने जिंकला होता आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. टीम इंडिया मालिका जिंकण्याच्या इराद्याने सामन्यात उतरेल तर इंग्लंडचा संघ मालिका बरोबरीत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.
...