⚡मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना
By Nitin Kurhe
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आयपीएल इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात यशस्वी संघ आहेत आणि आजही या दोघांमध्ये चांगला सामना पाहायला मिळतो. मुंबई इंडियन्सने पहिले 3 सामने गमावल्यानंतर आणि सलग 2 सामने जिंकून पुनरागमन केले आहे.