sports

⚡इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध केल्या 823 धावा

By Nitin Kurhe

हॅरी ब्रूकच्या कारकिर्दीतील हे पहिले त्रिशतक आहे. हॅरी ब्रूकच्या स्फोटक खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिला डाव 823/7 धावांवर घोषित केला. कसोटी इतिहासातील एका डावातील ही चौथी सर्वोच्च धावसंख्या ठरली.

...

Read Full Story