सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे ज्यात एक 7 वर्षीय मुलगी बॅटिंग प्रॅक्टिस करताना दिसत आहे. परी शर्मा, या मुलीचा व्हिडिओ यूजर्सना खूप पसंत पडला आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन आणि वेस्ट इंडिज क्रिकेटर शाई होप यांनी परीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
...