sports

⚡३ भारतीय खेळाडू शर्यतीत; स्मृती मानधनाला पाकिस्तानी खेळाडूचे तगडे आव्हान!

By टीम लेटेस्टली

पुरुषांच्या शर्यतीत दोन भारतीय आहेत, तर महिलांच्या शर्यतीत एका पाकिस्तानी खेळाडूमुळे भारतीय सुपरस्टारला कठीण स्पर्धा निर्माण झाली आहे. पुरुषांसाठीच्या 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हे शर्यतीत आहेत.

...

Read Full Story