दक्षिण आफ्रिकेच्या प्रेटोरिया इथे जन्माला आलेल्या हेनरिक क्लासेनने आपल्या कारकिर्दीची सुरूवात स्थानिक नॉदर्न संघाबरोबर 2011 मध्ये केली. 2018 मध्ये त्याला इंडियन प्रिमियर लीगचा संघ राजस्थान रॉयल्सनी करारबद्ध केले. तिथून त्याच्या जगातील सर्वात लोकप्रिय म्हणून गणल्या जात असलेल्या इंडियन प्रिमियर लीगच्या कारकिर्दीला सुरूवात झाली.
...