sports

⚡विराट कोहली बाद झाल्याचा धक्का सहन करु शकली नाही 14 वर्षांची मुलगी

By Nitin Kurhe

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2025 चा अंतिम सामना रविवार 9 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आला. टीम इंडियाने जेतेपद जिंकल्याने संपूर्ण देश आनंद साजरा करत होता. मग एक हृदयद्रावक घटना घडली.

...

Read Full Story