IND vs BAN: मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईमध्ये तर दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघात अनेक स्टार खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत या मालिकेदरम्यान कोणत्या पाच खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा करता येईल, हे जाणून घेऊया.
...