⚡दुसऱ्या कसोटीत सामन्यात बुमराहसह 'हे' 3 खेळाडू होऊ शकतात बाहेर
By Nitin Kurhe
2 जुलैपासून एजबॅस्टन (Edgbaston), बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये जसप्रीत बुमराहसह तीन प्रमुख खेळाडूंना प्लेइंग-11 मधून वगळलं जाऊ शकतं.