Rohit Sharma Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफी 5 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. रोहित शर्माशिवाय विराट कोहलीही या देशांतर्गत स्पर्धेत पुनरागमन करू शकतो. 5 ते 22 सप्टेंबर या कालावधीत चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण चार संघ सहभागी होणार असून त्यांना अ, ब, क, ड अशी नावे देण्यात आली आहेत.
...