⚡अनाया बांगरचा Rise and Fall शो मध्ये धक्कादायक खुलासा
By टीम लेटेस्टली
माजी क्रिकेटर संजय बांगड यांची मुलगी अनाया बांगडने एका रियालिटी शोमध्ये मोठा खुलासा केला आहे. एका प्रसिद्ध क्रिकेटपटूने तिला सोशल मीडियावर अश्लील फोटो पाठवल्याचा धक्कादायक आरोप तिने केला आहे. हा क्रिकेटर कोण, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.