sports

⚡अफगाणिस्तानचा अझमतुल्ला उमरझाई बनला नंबर-1अष्टपैलू खेळाडू

By Nitin Kurhe

आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अजमतुल्लाह उमरझाईने दोन स्थानांनी प्रगती करत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचे 296 रेटिंग गुण आहेत. यापूर्वी, अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी अव्वल स्थानावर होता, जो आता 292 रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

...

Read Full Story