आता कोहलीच्या या घोषणेनंतर टी20 मध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद कोण सांभाळणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबद्दल आधीच अनेक नावांची चर्चा झाली आहे. आज आम्ही तुम्हाला त्या दोन नावांविषयी सांगणार आहोत जे आता कोहलीऐवजी टी20 सामन्यात टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळू शकतात.
...