socially

⚡Manu Bhaker यांच्या आईचे Neeraj Chopra सोबत हृदयस्पर्शी संभाषण, व्हिडीओ व्हायरल

By Shreya Varke

पॅरिस 2024 ऑलिम्पिकची नुकतीच सांगता झाली आहे, अनेक खेळाडूंनी भारताला अनेक पदके मिळवून दिली. पॅरिस समर गेम्सचा समारोप झाला असला तरी, या खेळांबद्दल आणि ॲथलीट्स संबंधी बातम्या अद्यापही सुरूच आहे. ताज्या व्हायरल व्हिडिओमध्ये, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता नीरज चोप्रा आणि कांस्यपदक विजेत्या मनू भाकरच्या आई हृदयस्पर्शी संभाषण करताना दिसत आहे.

...

Read Full Story