socially

⚡राणी कमलापती पुतळ्यासमोर तरुणाचा अश्लिल डान्सचा व्हिडिओ व्हायरल

By Pooja Chavan

भोपाळमधील राणी कमलापती पुतळ्यासमोर एका तरुणाने अश्लील नृत्यू केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी पोलिसांना कारवाई करण्याची विनंती केली.

...

Read Full Story