socially

⚡MS Dhoni Atharva Web Series: अथर्व: द ओरिजिनचा Teaser आऊट, ‘कॅप्टन कूल’चा महादेव अवतार होत आहे व्हायरल

By टीम लेटेस्टली

MS Dhoni Atharva Web Series: माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीने बुधवारी अथर्व: द ओरिजिन या त्याच्या ग्राफिक कादंबरीतील पहिल्या लूक रिलीज केला. यामध्ये माजी क्रिकेटपटू यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. धोनीने स्वतः त्याच्या आगामी मी.. चा फर्स्ट लूक टीझर शेअर केला. आपल्या आवडत्या स्टारला योद्धा अवतारात पाहून चाहते देखील थक्क झाले.

...

Read Full Story