⚡ओ'हरे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन गटात तुंबळ हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
By टीम लेटेस्टली
शिकागो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ओ'हरे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सामाना वरून भांडण झाले. मोठ्या भांडणानंतर दोन तरुणांना अटक करण्यात आली. बाचाबाचीचे फुटेज समोर आले आहेत, पाहा व्हिडीओ