⚡मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
By Shreya Varke
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात टोल संदर्भात मोठी घोषणा केली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी घोषित केले आहे.