⚡Krushi Mall: शेतकऱ्यांना दिलासा! राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उभारले जाणार ‘कृषी मॉल’; मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले निर्देश
By टीम लेटेस्टली
या मॉलमुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल व शहरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना उत्पादित केलेला भाजीपाला, फळे, तृणधान्य, कडधान्य व इतर कृषी आधारित उत्पादने थेट व माफक दरात खरेदी करता येतील.