लखनऊच्या रजनीखंड परिसरात महाशिवरात्रीच्या दिवशी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. रामसागर यादव याने पत्नी आणि मुलांना घरात बंद केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.आशियाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली होती. मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीने काळ्या जादूसाठी कुटुंबियांना डांबून ठेवल्याचे समोर आले होते.
...