socially

⚡रस्त्याच्या मधोमध चालत्या कँटरला लागली भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

By Shreya Varke

मुजफ्फरनगरच्या न्यू मंडी पोलीस स्टेशन परिसरातील जनसठ रोडवर ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. रस्त्यावर वाहनांना आग लागण्याच्या अनेक घटना घडतात, अशा अनेक घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशीच एक घटना मुजफ्फरनगर येथे घडली असून एका ट्रकला अचानक भीषण आग लागली, घटनेचा व्हिडिओ @bstvlive हँडलने शेअर केला आहे. जोरदार वाऱ्यामुळे अवघ्या काही मिनिटांत आगीने भीषण रूप धारण केले. ही आग इतकी भीषण होती की, ट्रक चालक आणि वाहकाला जीव वाचवण्यासाठी गाडीतून उडी मारावी लागली. हे आयशर कँटर होते

...

Read Full Story