उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले आहे. इंटाग्रामच्या रिल्सवर कंमेट केल्यामुळे तीन ते चार जणांनी मिळून एका तरुणाचे अपहरण केले. ही घटना समोरच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
...