⚡भटक्या कुत्र्याने तरुणाचा घेतला चावा, घटना सीसीटीव्हीत कैद
By Pooja Chavan
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती भटक्या कुत्र्याला प्रेमाने हात लावत आहे. त्याला गोंजराताना दिसत आहे. पण काही वेळाने याच कुत्र्याने सदर व्यक्तीवर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.