socially

⚡कुंभ मेळ्याचा सुंदर नजरा आणि प्लेन मध्ये होत असलेली Announcement, येथे पाहा व्हिडीओ

By Shreya Varke

डीडी न्यूज ने एक सुंदर व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडीओमध्ये प्रयागराजच्या वरतून प्लेन जात असून त्यात सुंदर Announcement केली जात आहे. प्लेनमध्ये केली जात असलेली Announcement आणि कुंभ मेळ्याचा सुंदर नजरा फार हटके दिसत आहे.

...

Read Full Story