द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूलला पुन्हा बॉम्बची धमकी मिळाली आहे. ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली असून त्यात शाळांना लक्ष्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या धोक्याची माहिती शाळा प्रशासनाने सकाळी सव्वा पाचच्या सुमारास अग्निशमन विभागाला दिली.
...