भारतात लष्कर दिन, ज्याला भारतीय सैन्य दिन देखील म्हणतात, दरवर्षी 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. भारतीय लष्करातील जवानांचा आणि त्यांच्या शौर्याचा सन्मान केला जातो. या दिवशी आपण आपल्या देशाच्या रक्षणासाठी सैन्याने केलेल्या बलिदानाचे स्मरण करतो. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सैन्याने केलेल्या बलिदानाचे स्मरण करत पोस्टच्या माध्यमातुन लष्कर दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
...