भोजपुरी गाणे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. भोजपुरी संगीत अनेकांना फार आवडते. दरम्यान, भोजपुरीत आणखी एक धमाकेदार गाणं रिलीज झालं आहे. 'चांद के पार ले जैबा का' हे गाणे टी-सीरीजच्या भोजपुरी यूट्यूब चॅनलवर रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंड करू लागलं आहे. हे गाणे समर सिंह आणि शिल्पी राज यांनी गायले आहे, तर सुनील यादव सुरेला यांनी लिहिले आहेत.
...