By टीम लेटेस्टली
ही बिअर दोन मिनिटांत तयार होईल. बिअर बनवणाऱ्या कंपनीचे म्हणणे आहे की, तुम्ही ही पावडर खरेदी केल्यानंतर, तुम्हाला पाहिजे तेव्हा यापासून बीअर बनवू शकता.
...