⚡नववर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारी 2025 रोजी जगाची लोकसंख्या 8.09 अब्जांवर पोहोचेल; गेल्या 12 महिन्यांत झाली 71 दशलक्षांची वाढ
By Prashant Joshi
सन 2024 मध्ये लोकसंख्या 0.9% वाढली आहे, जी 2023 च्या तुलनेत कमी आहे. 2023 मध्ये लोकसंख्या 75 दशलक्षने वाढली होती. यूएस सेन्सस ब्युरोच्या अहवालानुसार, 2025 मध्ये प्रति सेकंद 4.2 जन्म आणि 2.0 मृत्यू होतील असा अंदाज आहे.