व्हायरल

⚡एवढचं पाहायचं राहिलं होतं! दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचा ग्रुप डान्स, पहा व्हायरल व्हिडिओ

By टीम लेटेस्टली

काही व्हिडिओंमध्ये लोक जागांसाठी भांडण करताना दिसत आहेत तर काहींमध्ये ते विचित्र कृत्य करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर काही मुलं-मुली मेट्रोमध्ये रील बनवतानाही दिसतात. हे सर्व सुरू असतानाच महिलांनी आपल्या मनोरंजनासाठी मेट्रोमध्ये नाचण्यास सुरुवात केली आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

...

Read Full Story