⚡तोंडावर मेकपचा थर, विमानतळावरचं मशीन हबकलं, ओळखच दाखवेना; महिलेची पंचाईत, कसा सुटला गुंता? तुम्हीच पहा
By Bhakti Aghav
महिलेच्या चेहऱ्यावर इतका मेकअप होता की विमानतळाच्या फेस रेकग्निशन मशीनने तिला ओळखण्यास नकार दिला. पासपोर्ट फोटोशी तिचा चेहरा जुळवण्यासाठी महिलेला तिचा मेकअप काढावा लागला. ही मजेदार आणि धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.