social-viral

⚡चिकन खाणाऱ्या महिलेच्या जेवणात आढळल्या अळ्या, व्हिडिओ पाहिल्यानंतर सोडणार मांसाहार, पाहा व्हिडीओ

By Shreya Varke

इंटरनेटवर मांसाहारी खाद्यपदार्थांनाचा आणखी एक घृणास्पद व्हिडीओ व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एका महिलेला अशाच एक वाईट प्रसंगाला सामोरे जाताना दिसत आहे. ज्यात चिकनमध्ये मोठमोठे किडे रेंगाळताना दिसत आहे. या क्लिपमध्ये ग्राहकाला दिलेल्या चिकनच्या तुकड्याभोवती अनेक कीटक रेंगाळताना दिसत आहेत. जेवणाची थाळी पाहिली तर ग्राहकाला काही घास खाल्ल्यानंतर अळ्या दिसल्यासारखे वाटत होते.

...

Read Full Story