सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. ज्यात समुद्रातून प्रवास करणाऱ्या एका बोटीवर व्हेल मासा (Whale Fish) कशी झेप (Whale Jumps on Boat Video) घेतो आणि बोटीवरील (Boat) प्रवाशांचे प्राण कसे थोडक्यात वाचतात याबाबत पाहायला मिळते.
...